कोरोना आहे महामारी, त्याने केली नष्टता सारी, कोरोना आहे महामारी, त्याने केली नष्टता सारी,
महामारीच्या संकटावर करू या मात महामारीच्या संकटावर करू या मात
घरात श्रीमंत आरामात राही, गरीब तो पाही जमा पुंजी। घरात श्रीमंत आरामात राही, गरीब तो पाही जमा पुंजी।
प्रश्न आहे आता जीवाचा, उंचव रे तुझे हात प्रश्न आहे आता जीवाचा, उंचव रे तुझे हात
श्रीमंत ते आले आजार घेवून, गरीबा मरण रस्त्यावर श्रीमंत ते आले आजार घेवून, गरीबा मरण रस्त्यावर
कोरोनावरील सकारात्मक दृष्टी देणारी रचना कोरोनावरील सकारात्मक दृष्टी देणारी रचना